रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नातवाचा विजय.

रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नातवाचा विजय.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. १८ - लंडन 🏹Londan येथे आयोजित करण्यात आलेल्या World field indoor archery championship 2023 London ( Medway Kent) (धनुर्विद्या🏹)स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना अवनिश विकास गोगावले म्हणजेच शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष प्रतोद आम. भरत गोगावले यांचे नातू. व युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांचे सुपुत्र अवनिष गोगावले यांनी रौप्य पदक मिळविले आहे.

     आमदार भरतशेठ गोगावले यांचे  नातु व युवानेते विकास गोगावले यांचे चिरंजीव कु.अवनिश विकास गोगावले यांची लंडन येथे होणाऱ्या  World field indoor archery championship 2023 London ( Medway Kent)13th feb to 18th स्पर्धे साठी भारताकडून निवड करण्यात आली होती..सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना धनुर्धर अवनिश विकास गोगावले याने रौप्य पदकाची कमाई केली,व रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्याच्या शिरपेचात मानाची पताका रोवली  गेली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या