गणेशोत्सवा निम्मित अजिंक्यतारा मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
रक्तदान शिबिरात 100 हुन अधिक रक्त दात्यानी नोंदवला सहभाग.
गणेशोत्सवा निम्मित अजिंक्यतारा मित्र मंडळ ,घोल वसाहत,नदी किनारा सिद्धनेर्ली यांचेवतीने दिनांक ३/९/२०२२ रोजी रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर उपक्रमात 100 हुन अधिक रक्तदात्यानी गणेशोत्सवा निमित्त रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांना प्रवासी बॅग व सॅक वाटप करण्यात आल्या.
हा उपक्रम यशस्वी रण्यासाठी वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर, अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष सुमित पाटील व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.




0 टिप्पण्या