डी आर माने कॉलेज च्या ओंकार नारायण रावण यांची ऑल इंडिया कयाकिंग स्पर्धेसाठी निवड
कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार
शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कयाकिंग निवड चाचणी मध्ये कागल येथील डी आर माने महाविद्यालयाचा एन.सी.सी. कॅडेट
ओंकार नारायण रावण यांची पंजाब चंदीगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया कयाकिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यावेळी त्याला डी आर माने महाविद्यालय, कागल येथील कॅप्टन डॉ. संतोष जेठीथोर सर, श्रीनिवास पाटील सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रविण चौगले तसेच आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

1 टिप्पण्या
Very nice 👍
उत्तर द्याहटवा