व्हनाळी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात संपन्न
पोलीस प्रवाह न्युज ; कोल्हापुर प्रतिनिधी
प्राथमिक शाळा व्हनाळी येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत-श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
ह्यामध्ये वक्तृत्व,निबंध लेखन,चित्रकला अश्या स्पर्धेत मोठा सहभाग नोंदवला गेला.अनुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणुन शैक्षणिक
भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला ह्यावेळी व्हनाळी आरोग्य उपकेंद्र पर्यवेक्षिका सरस्वती खोत, आरोग्यसेविका आय.आर.हजारे उपस्थित मुख्याध्यापक बबन चौगुले
संदीप शितोळे, बाळासाहेब देशमुख, प्रकाश सोनाळकर, बाळकृष्ण चौगले इ. उपस्थित होते.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा (इ.२री)
सम्यक शितोळे, स्वरा जाधव,इ.
(इ.३री)
राधिका सर्जेराव पाटील-प्रथम
संस्कृती विठ्ठल पाटील-द्वितीय
सारंग संदीप वाडकर-तृतीय
स्वरांजली संजय कुळवमोडे-उत्ते.
निबंध लेखन स्पर्धा
हर्ष वर्धन संग्राम पोवार-प्रथम
संस्कृती विठ्ठल पाटील-द्वितीय
शिवराज सर्जेराव पाटील-तृतीय
संभव राम जाधव-उत्त्ते.
चित्रकला स्पर्धा
संस्कृती विठ्ठल पाटील-प्रथम
राधिका सर्जेराव पाटील-द्वितीय
सार्थक संदीप कुळवमोडे-तृतीय.
कार्तिक अभिजित हात्रोटे-उत्ते.
स्पर्धेत सहभागी,यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र होत असुन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

0 टिप्पण्या