सुवर्णकार समाज समितीचा पदग्रहण सोहळा व कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समिती कोल्हापूर संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा व कोजागिरी पौर्णिमाचा कार्यक्रम मंगळवार दि. 19-10-2021 रोजी राशिवडे, ता. राधानगरी उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पोतदार कुरुंदवाड यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यकाळातील ध्येयधोरणे याबद्दल माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त जिल्हा महिला आघाडी, युवक आघाडी, तालुका समिती वर निवड झालेल्या पदाधिकारींना नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राशिवडे येथील संस्थेचे संचालक श्री. विवेक पोतदार व कागल तालुका अध्यक्ष श्री. संजय पोतदार(व्हणाळी) यांनी नव्याने सुरु केलेल्या "वस्त्रशाही" या उच्च दर्जाच्या वस्त्र दालनाचा उद्घाटन प्रित्यर्थ त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व स्नेहभोजन आयोजित केले होते.
यावेळी श्री नंदकुमार वेदपाठक (इचलकरंजी), निलेश पोतदार (रेंदाळ), श्रीमती जयश्री प्रसाद धर्माधिकारी (शिरोळ), श्री घनश्याम आचार्य (हुपरी), नितीश पोतदार (कागल) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विवेक पोतदार (सिद्धनेर्ली),तर आभार प्रदर्शन श्री शितल पोतदार (रेंदाळ) यांनी केले.
*नवनियुक्त पदाधिकारी,,,*
*जिल्हा महिला आघाडी*
अध्यक्ष- श्रीमती जयश्री प्रसाद धर्माधिकारी, शिरोळ
उपाध्यक्ष - सौ शोभा विजयकुमार पोतदार
सचिव - सौ सूपर्णा संदीप पोतदार रेंदाळ
खजानिस- सौ राखी प्रदीप पोतदार शेंडूर
सौ शर्मिला संजय मानकापुरे हुपरी
सौ अश्विनी रणजीत पोतदार पुलाची शिरोली
सौ प्राजक्ता उमेश पोतदार वारणा कोडोली
सौ नीलिमा नागेश पोतदार हळदी
*जिल्हा युवा आघाडी*
अध्यक्ष - श्री विवेक रमेश पोतदार
उपाध्यक्ष - आकाश सुभाष वेदपाठक, कोल्हापूर
सचिव - अजिंक्य मुकुंद बोरगावकर, कुरुंदवाड
श्री सोमनाथ अरुण पोतदार, कोल्हापूर
श्री प्रणव प्रफुल पोतदार, आसुर्ले
श्री मयूर श्रीकांत पोतदार, हुपरी
श्री विश्वजीत विलास पोतदार, वडगाव
श्री रोहीत अरूण माणकापुरे, कोगनोळी
श्री रामदास मधुकर पोतदार, निगवे
✨ *हातकणंगले तालुका समिती* ✨
अध्यक्ष :- श्री. गौरव रामचंद्र पोतदार, हुपरी
उपाध्यक्ष :- श्री. उदयराज पोतदार, तळसंदे
सचिव :- श्री. संदीप पोतदार, रूई
खजानिस - श्री सतिश पोतदार, रूकडी
श्री. सोमनाथ पोतदार, रेंदाळ
श्री. प्रकाश पोतदार, नेज
श्री. राजेंद्र पोतदार, नरंदे
श्री. मेघश्याम पोतदार, लाटवडे
श्री. मिलिंद पोतदार, हेरले
✨ *कागल तालुका समिती* ✨
अध्यक्ष - श्री संजय पोतदार, व्हनाळी
उपाध्यक्ष - श्री मिलिंद धर्माधिकारी, मुरगुड
कार्याध्यक्ष - श्री सदाशिव पोतदार, कापशी
सचिव - श्री नामदेव पोतदार, सोनाळी
✨ *शिरोळ तालुका समिती* ✨
अध्यक्ष - श्री प्रशांत पोतदार, शिरोळ
उपाध्यक्ष - श्री भास्कर पोतदार , जांभळी
कार्याध्यक्ष - श्री गिरीष आलासकर, गणेशवाडी
खजानिस - श्री दिलीप पोतदार, कनवाड
✨ *करवीर तालुका समिती* ✨
अध्यक्ष - श्री प्रितम पोतदार, कौलव
उपाध्यक्ष -श्री विजय पोतदार, म्हाळुंगे
सचिव - श्री मकरंद पोतदार, हळदी
खजानिस - श्री विजयकुमार पोतदार, गुडाळ
✨ *राधानगरी तालुका समिती* ✨
अध्यक्ष - श्री मनोज पोतदार, तुरंबे
✨ *गडहिंग्लज तालुका समिती* ✨
अध्यक्ष - श्री भद्रायु लाटकर
✨ *कोल्हापुर शहर* ✨
अध्यक्ष - श्री.प्रफुल्ल पोतदार, आसुर्ले
✨ *इचलकरंजी शहर* ✨
अध्यक्ष - श्री सुहास पोतदार
✨ *जेष्ट सल्लागार सदस्य* ✨
1)श्री घनश्याम आचार्य, हुपरी

0 टिप्पण्या