प्रतिनिधी - करमाळा
नवरात्री निमीत्त येथील पार्शवगायक प्रविणकुमार अवचर यांनी करमाळ्याची कमलाई माता या गीताचे प्रचंड यशानंतर दुसरे गीत प्रवीण अवचर व त्यांचे सहकारी यांनी तयार केले खूप सुंदर असे
कमला देवी चे दर्शनाला चल
हे गीत तयार केले असून त्यांनी स्वतः गायले आहे ,यासाठी
त्यांना गायक प्रफुल्लकुमार दामोदरे व रेकॉर्डिस्ट सागर खरात यांनी ही गायनाची साथ केली
संगीत हे येथील प्रसिद्ध दोस्ती बेंजो निर्माता नासिरभाई शेख यांनी दिले रिदम रोहित चव्हाण यांनी केला तर कोरस कमलादेवी चे छबिना मानकरी कै कादर भाई कुरेशी यांचे नातू रौफ कुरेशी यांनी व सहकाऱ्यांनी दिला आहे ,अतिशय उत्कृष्ट गायन व वाद्यकाम असणारे हे गीत
नक्कीच सर्वांना आवडणार आहे ,
यावेळी श्री गणेश करे पाटील यांनी प्रविणकुमार व त्यांचे पूर्ण टीम चा विशेष सत्कार केला
व शुभेच्छा दिल्या प्रवीण अवचर यांनी दर्जेदार गीत बनवून नवरात्री चे आई कमलाई चे भक्तांना विशेष भेट दिलीय तरी सर्वांनी या गीताचा आंनद घ्यावा असे आव्हान केले ,
भाजप चे युवा मोर्चाचे राज्य सचिव श्री दीपक चव्हाण ,मकाई चे संचालक श्री अमोल पवार मुंबई पोलीस श्री मिलिंद दामोदरे ,
श्री कुलकर्णी ,आमदार संजय मामा चे स्वीय सचिव श्री जगताप सर ,पत्रकार आशपक सय्यद ,संघर्ष न्यूज चे वाघमारे ,
गायक प्रफुल्लकुमार ,सागर खरात ,नासिरभाई शेख ,आलिंम शेख ,सह इतर उपस्थित होते ,,
भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव श्री दीपक चव्हाण यांनी म्हटले की आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्शवगायक प्रवीण अवचर आई कमलाईची 2 दर्जेदार गीत बनवले
त्यांचं कौतुक करावे तेवढे कमी आहे ,असे कलाकार आपले तालुक्याला लाभले हे आपलं भाग्य आहे ,खूप सुंदर गीत बनवलय हे गीत सर्वांनी ऐकावं जास्तीत जास्त लोकांना पाठवावे महाराष्ट्रासह देशात व परदेशात ही आपल्या करमाळ्याची कमलाई माता यांचं महती सांगणारे गीत पोहोचवायला हवं
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गण्याविषय मनोगत व्यक्त केले

0 टिप्पण्या