चिंचवड -
रेनॉल्ट इंडिया भारतातील दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने रेनो कायगर आणि क्विड माय २१ इन एक्सएक्सचे नवीन आरएक्सटी हेदोन मॉडेल्सग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दशकपूर्तीनिमित्त विशेष ऑफर देण्यात आले असून ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत. पुणे चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक निकीत शहा, रेनॉल्टचे विक्री व्यवस्थापक मुदीत जैन, उन्नती विल्सचे धिरेन भट्टड, विक्री अनिकेत पवार दोन मॉडलचेही लॉन्चिंग करण्यात आले. रेनॉल्ट रेनो किगर (0) १.० लिटर ऊर्जा इंजिनमध्ये एमटी आणि ईमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल. आरएक्सटी (0) व्हेरियंट ग्राहकांच्या पसंतीची काही आरएक्सझेड व्हेरिएंटची ट्रायऑक्टा एलईडी प्युअर व्हिजन हेडलॅम्प्स आणि ४०.६४ सेमी डायमंड कट ऑलॉय व्हील्स अधिक किफायतशीर किमतीत उपलब्ध आहेत. नवीन किंगर आरएक्सटी (0)चे आयकॉनिक श्रीएलईडी फ्रंट लूक, ४०.६४ सेमी डायमंड कट अलाय व्हील्स आणि चमकदार रेड ड्युअल टोन रंगासह आहेत. एकूण स्मार्ट केबिन अनुभव वाढवून, वायरलेस स्मार्टफोन प्रतिकृती कार्य आरएक्सटी (0) व्हेरिएंटपर्यंत वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन २०.३२ सेमी डिस्प्ले लिंक फ्लोटिंग टचस्क्रीनशी जोडले आहेत.
भारतात त्याच्या दशकाच्या उपस्थितीत रेनॉल्टने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ज्यात अत्याधुनिक उत्पादन सुविधा, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र, लॉजिस्टिक्स आणि डिझाइन सेंटर यांचा समावेश आहे. या मजबूत पायाला त्याच्या अनोख्या उत्पादन धोरणाने पाठिंबा दिला आहे.


0 टिप्पण्या