अहमदनगर - गायक तुषारकुमार घोडके यांचे वाढदिवसानिमत्त सामाजिक उपक्रम

 


अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध युवा गायक मिरजगावचे सुपुत्र 

तुषारकुमार घोडके यांचे वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत हरी नरके लिखित शोधाच्या नव्या वाटा हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अर्थशास्र विभाग प्रमुख श्री आढाव सर याना भेट दिले 

या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळनार असल्याचं त्यांनी सांगितले ,तुषारकुमार घोडके यांचं पदवी  शिक्षण या विद्यापीठात सुरु असून सध्या त्यांचं  मिरजगाव येथे स्वर सम्राट या नावाचा ऑर्केस्ट्रा आहे,

तुषारकुमार यांनी खूप कमी वयात जिद्दीन आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटवला आहे ,

कर्जत जामखेड तालुक्यासह मिरजगाव पंचक्रोशीत सामाजिक कार्यात त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद असतो गावातील पिण्याचे पाणी समस्या रस्त्याची संमस्या ,कोणतेही सामाजिक काम तुषार स्वकष्टाने करतो अलीकडे  ,कोरोना संकटात त्यांनी आमदार रोहित दादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली  गरजू रुग्णांना वेळीच उपचार उपलब्ध करून देऊन अनेकांचे प्राण वाचवले 

अनेक गरजू गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून तुषार यांनी स्वखर्चाने गाडी उपलब्ध करून त्यांना शहरात उपचारासाठी घेऊन गेले ,अशी एक ना अनेक सामाजिक कार्य तुषार यांचे हातुंन घडत असतात ,याकामी 

आई सौ सरस्वती घोडके व वडील 

श्री भगवान घोडके यांचे हि वेळोवेळी सहकार्य असते 

गायकी बरोबरच पदवी च शिक्षण पूर्ण करत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असनारे तुषारकुमार यांचे कार्य असेच सूरु राहावो


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या