पोलीस प्रवाह न्युज
रत्नागिरी: दि. १- चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या वाढदिवसा निमित्त माखजन मध्ये फळवाटप व आरोग्य विभागाचा कोविड योद्धाने सन्मान.
माखजन विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माखजन आरोग्य केंद्रात रूग्णांना फळवाटप व माखजन आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांची कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शेखर उकार्डे, राष्ट्रवादी वक्ता सेल तालुका अध्यक्ष अक्षय चव्हाण,माजी पं.स.सदस्य सुरेश नाना कांगणे,राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष समिर लोटणकर, माखजन ग्रा.पं.सदस्य महेश बाष्टे,बुरबांड ग्रा.पं.सदस्य बबू कवळकर,आरोग्य अधिकारी डाॅ.शिदे,डाॅ.यादव,विशाल रांजणे,प्रभाकर गोटेकर,देवेंद्र चव्हाण व आरोग्य कर्मचारी विभागातील ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.



0 टिप्पण्या