मा. आत्माराम मोरे यांची रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज ता. मावळ, भोयरे येथे प्राचार्य पदी बढती


*मा. आत्माराम मोरे यांची रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज ता. मावळ, भोयरे येथे प्राचार्य पदी बढती*


रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य पदी आत्माराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.


आत्माराम मोरे यांनी वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये  गुरुकुल विभागाचे प्रमुख होते. ते विद्यार्थी केंद्रीत शिक्षक अशी ओळख आहे. वडगाव मावळ येथील  न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मधून पदोन्नती ने त्यांची भोयरे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली.


प्राचार्य मोरे यांच्या नियुक्ती बद्दल डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी, युवा आधार संस्था, पुणे जिल्हा कुडो संघटना, अखिल युवा पत्रकार संघ व पोलीस प्रवाह न्युज मार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


प्राचार्य मोरे म्हणाले आंदर मावळातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढाकार घेणार.



अरविंद मोरे

अध्यक्ष - डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी

अध्यक्ष - पुणे जिल्हा कुडो असोसिएशन

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या