*मा.निलेश बिबवे, मा.राहुल फुंदे, मा.आप्पासाहेब गवारे, मा.सचिन जगताप, मा.वैभव सत्वे, मा.राजेश सिंह, मा.अविनाश इटकर, मा.गणेश कडू इत्यादींना पत्रकार क्षेत्रातील रिपोर्टर ऑफ द इयर सन्मानपत्र देऊन गौरव व पोलीस प्रवाह दिनदर्शिका प्रकाशन*
पोलीस प्रवाह न्यूज व स्पोर्ट्स अँड एज्युकेशन डेव्हलोपमेंट सोसायटी अंतर्गत डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी द्वारा *पोलीस प्रवाह न्यूज रिपोर्टर ऑफ द इयर २०२०* सन्मान
व पोलीस प्रवाह न्यूज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा स्वा. सावरकर सदन, सेक्टर -२५, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे -४४ येथे मा. राम मांडुरके (मा. सहाय्यक पोलीस आयुक्त - पिंपरी विभाग),
मा. शाम भोसले (अध्यक्ष – युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. विवेक मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक- वाकड पोलीस स्टेशन), मा. शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-भोसरी पोलीस स्टेशन),
मा.श्री. विनायक साळुंखे (पोलीस निरीक्षक – पुणे वाहतूक विभाग), मा. फरीद गफूर सय्यद (मा. पोलीस निरीक्षक – ठाणे), मा. राहुल मखरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक – पुणे वाहतूक विभाग)
मा. फिरोज शेख (अध्यक्ष – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर), मा. निवृत्ती काळभोर (संचालक – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर)
मा. नवनाथ कापले मुख्य संपादक - पोलीस प्रवाह न्यूज, मा. अरविंद मोरे (क्रीडा संपादक), मा. सुमित मोरे (उप संपादक - पोलीस प्रवाह न्यूज ), सौ. शीतल मोरे (अखिल युवा पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य)
मा. प्रदीप नरवडे (पुणे जिल्हा अध्यक्ष - अखिल युवा पत्रकार संघ), मा. रितेश अगरवाल (पुणे जिल्हा सचिव - अखिल युवा पत्रकार संघ)
मा. भरत कांबळे (येरवडा विभाग अध्यक्ष - अखिल युवा पत्रकार संघ), सौ. सविता मोरे (पुणे जिल्हा महिला सचिव - अखिल युवा पत्रकार संघ), मा. गणेश बत्तासे (पत्रकार - शिर्डी)
मा. सतेंद्र सिंघ (कार्यालयीन प्रमुख - पोलीस प्रवाह न्यूज), मा. योगेश ठोकळ (कार्यालयीन उप- प्रमुख - पोलीस प्रवाह न्यूज), ज्ञानेश्वर मोरे (पत्रकार - पोलीस प्रवाह न्यूज) मा. सुहास राक्षे (पत्रकार - पोलीस प्रवाह न्यूज)
सौ. प्राजक्ता बिबवे (मुख्य व्यवस्थापक - सी. एम. न्यूज इंडिया, महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत पार पडला
पोलीस प्रवाह न्यूज रिपोर्टर ऑफ द इयर मा.निलेश बिबवे (महाराष्ट्र राज्य), मा.राहुल फुंदे (अहमदनगर जिल्हा (शिर्डी), मा.आप्पासाहेब गवारे (उप-संपादक),
मा.सचिन जगताप (पिंपरी चिंचवड), मा.वैभव सत्वे (रायगड जिल्हा), मा.राजेश सिंह (ठाणे जिल्हा), मा.अविनाश इटकर (उस्मानाबाद जिल्हा), मा.गणेश कडू (लोणावळा)
इत्यादींना पत्रकार क्षेत्रातील अनमोल कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला व पोलीस प्रवाह न्यूज दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.
श्री. अरविंद मोरे
क्रीडा संपादक - पोलीस प्रवाह न्यूज
श्री. नवनाथ कापले
मुख्य संपादक - पोलीस प्रवाह न्यूज


0 टिप्पण्या