जळगावचे नुतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यतत्परतेचा नागरिकांना सुखद अनुभव

 


जळगाव नुतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे


नागरिकांचे प्रश्न सोडवितांना डॉ. प्रवीण मुंढे

जळगाव जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद बोलवली होती.  पत्रकार परिषद आटपुन ते  कक्षात जात असतांना त्यांच्या कक्षाबाहेर नागरिक त्यांना भेटण्यासाठी  उभे होते. हे बघुन डॉ. प्रवीण मुंढे यांनी कक्षा बाहेरच सर्व नागरिकां जवळ जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे प्रश्न ही सोडविले.  आणी त्यांना योग्य मार्गदर्शन ही केले. हे बघुन त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची वेळेची बचत ही झाली आणी ताटकळत उभे रहावे लागले नाही. या मुळे डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यतत्परतेचे सुखद अनुभव नागरिकांना आल्याचे चर्चेस एकवयास मिळाले.


        *डॉ. प्रवीण मुंढे यांचे अभिनंदन*


नागरिकांचे म्हणणे ऐकून व त्यांचे प्रश्न सोडवून योग्य मार्गदर्शन करणारे अश्या कार्यक्षम व कार्यतत्पर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना पोलिस प्रवाह न्यूज परिवरा तर्फे अभिनंदन...



जळगाव प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी

मो. क्र. - 9421520499

पोलिस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या