माणगांव तालुक्यातील बांदलवाडी गावा नजिक वीज पडली - माझ्या देवानं गांव वाचवलं.

 
पोलीस प्रवाह न्यूज़ 

रायगड : दि. ९ - निसर्ग चक्रात झालेले बदल नक्षत्रांचा पाऊस  आणि काेकणात  सर्वात भारी म्हणजे हत्तीचा पाऊस आणि म्रुग नक्षात्राचा पाऊस काहींना काही हानी अटळच असते आगाेदरच काेराेना निसर्ग चक्रीवादळ आणि अतिव्रुष्टीने काेकण वासीयांना ग्रासलेले असताना परतीच्या हंगामाच्या पावसाने देखीलकाेकणात राैद्र रुप धारण केलेले आहे ,संध्याकाळच्या वेळीस वाजत गाजत अगदी वीजांच्या कडकडाटासह येणार्या या वरुण राजाने माणगांव तालुक्यातील निजामपुर विभागातील बांदलवाडी गावात आपला राैद्रावतार दाखविला मात्र ,माझ्या देवाकं काळजी रे .! असंच काहीतरी घडले.

दिं.9 सप्टेंबर राेजी साय़ंकाळच्या माणगांव तालुक्यात विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने काळरुप दाखविले हाेते.  मात्र बाकी सर्व गांवच्या राधा-कृक्ष्ण मंदीरावर आले.  व गांव बचावले चमकत्या वीजेचा प्रकाश झाेत मंदीराच्या कळसावर आला आणि मंदीराचे अर्धे घुमट नेस्तानाभूत केले, जिवीतहानी मात्र कुठलीही झाली नाही. त्यामुळे आले हाेते गांवावर पण देवांने निभावले स्वत:वर ! अशी चर्चा माणगांव तालुक्यातील निजामपुर विभाग व शिरवली खाेर्यातील बांदलवाडी गांवासह संपुर्ण तालुक्यात पसरली आहे. त्याबराेबरच रायगड जिल्ह्यासह काेकणावर अशी आक्रमक संकटे एकामागाेमाग य़ेतच आहेत याकरिता जिल्हा प्रशासन तालुकाप्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी नेहमी तत्पर रहाणे गरजेचे आहे. असे मत देखील तालुकातील जाणकार नागरिकांकडुन वर्तविले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या