वाहतुक पाेलीस विशाल येलवेंची काेराेनावर मात.

 पोलीस प्रवाह न्यूज़

रायगड : दि १० - माणगांव तालुक्यातील माणगांव वाहतुक पाेलीस शाखेचे कर्तव्यदक्ष व हरहुन्नरी पाेलीस विशाल येलवे आपली सेवा बजावताना काेराेनाच्या कचाट्यात सापडल्यानंतर पाेलीसांकरिता असलेल्या डी वाय पाटील रुग्णालयाच्या काेवीड 19 आयसाेलेशन सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.  हाेते,उत्क्रुष्ठ व उत्तम दर्जाची उपाचारपध्दती केल्यानंतर येलवे यांची टेस्ट निगेटीव्ह आली 10 सप्टेंबर राेजी स्वग्रुही परतले यावेळी माणगांव शहरातील कालवा परीसर साईनगर पश्चिम येथील सुशिक्षित सुजाण नागरिकांची साेसायटी असलेल्या, जाई-जुई ग्रुहनिर्माण साेसायटीचे अध्यक्ष असलेल्या विशाल येलवेंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात  आला.

यावेळी साेसायटीतील नागरीक सुरज भिंगारे,शिवाजी भिंगारे, व येलवेची सुकन्या संस्क्रुती येलवे, सेक्रेटरी वैजनाथ पालवे,   खजिनदार अरुण फराडे, मकरंद जहागिरदार,किरण जाधव,  धुळदेव काेळेकर,केदार जाधव, रामचंद्र भिलारे,स्वप्निल पार्टे,    संजय कदम, काेंडीभाऊ उचाळे,संदेश काते, राकेश माेरे,मनिषा पाटील या सर्व साेसायटी सभासदांकडुन विशाल येलवेंचे स्वागत करण्यात आले व पुढील निराेगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या