*चंद्रपूर* - *प्रतिनिधी*
*चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सर यांची बदली झाल्याने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ.महेश्वर रेड्डी सर यांच्या निवासस्थानी भेट घेतली*
*यावेळी सरांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचे भरभरून कौतुक केले व पोलीस बॉईज असोसिएशनला शुभेच्छा दिल्या*
*यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे*
*शहर संघटक - साहिल माढावी*
*जिल्हा संघटक - सद्दाम सय्यद , सद्दाम अन्सारी*
*राकेश काकोडे , मंथना नन्नावरे , प्रिया कांबळे , मोहसीन आमटे , वर्षा मॅडम , देविदास बोबडे , विवेक आत्राम , अनिल वैद्य , दिलीप ऊरकुंदे , आम आदमी पार्टीचे - सुनील भोयर उपस्थित होते*



0 टिप्पण्या