पिंपरी चिंचवड - पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्य करणार्यांना कोरोना योद्धा ने सन्मानित

 




पिंपरी चिंचवड - पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शाम घाडगे मित्र परिवार यांचेकडून, पिंपरी विधानसभा आमदार मा अण्णासाहेब बनसोडे त्याचप्रमाणे पोलीस प्रवाह न्यूज चॅनेल मुख्य संपादक नवनाथ कापले तसेच पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर ऑफिस चे पोलीस अधिकारी मा ओमासे साहेब यांची, कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला, असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मान्यवर  सोमनाथ , पप्पू पाडूळे , ताक भाते , बनसोडे, नीसाळ, मा अजित बोराडे , मा धर्मराज बनसोडे , इतर सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या