अहमदनगर - 31 ऑगस्ट 1952 या भटके - विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्तांचा प्रबोधन मेळावा संपन्न

 


अहमदनगर - भटक्या विमुक्त दिनानिमित्त 31 ऑगस्ट कार्यक्रम घेण्यात आलेला मुक्काम पोस्ट भवरवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच समीर पठाण कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित तहसीलदार विशाल नाईकवाडे कार्यक्रमाचे संचालन लोकाधिकार आंदोलन बाप्पू ओहोळ जामखेड चे नगरसेवक संदीप गायकवाड मोहन पवार जिल्हाध्यक्ष महिला फुलाबाई शेगरपारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष द्वारका पवार तालुकाध्यक्ष विशाल पवार अजिनाथ शिंदे भीमराव चव्हाण शंकर शेगर अरुण शिंदे सूर्यकांत सावंत प्रकाश शेगर भाऊराव सावंत विजय शिंदे कार्यक्रमाचे आभार मानणारे संतोष चव्हाण



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या