पुणे - महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती मध्ये पुणे जिल्हा संपर्क पदी पुणे येथील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा द म्युझिक कलर्स, चे निर्माते व पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांची निवड

 

पुणे - महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती मध्ये पुणे जिल्हा संपर्क पदी पुणे येथील  प्रसिद्ध द म्युझिक कलर्स, चे निर्माते व  पार्षवगायक प्रवीणकुमार  अवचर यांची निवड करण्यात आली आहे, यांचे नियुक्ती च पत्र  महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख गायक सोमनाथ जी गायकवाड यांनी दिले आहे ,या प्रसगी प्रवीणकुमार अवचर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की मी या संघटने मध्ये पुणे जिल्ह्यातील तळागातील,हजारो कालाकाराना जोडण्याचे काम करणार आहे त्यांचे आडीआडचणी सोडवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे ,सध्या या कोरोना सारख्या भयानक संकटाला सामोरे जाताना आमचे कलाकारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेय व कलाकारांवर गेली 6 माहिन्यापासून कार्यक्रम बंद असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे ,आजूनही सरकारची मदत  मिळाली,नाही आणि मिळालीही असेल तर ती  सामान्य कालाकारापर्यँत पोहोचलेली  नाही ,काही संघटनांनी तर कलाकारांचे नुसतेच बँक अकोन्ट नंबर व नावे पत्ते घेऊन आपल्या आपल्या संघटनेचे सदस्य बनवून घेतले मदत द्याची तर दूरच या उलट पूणे येथील काही सामाजिक संस्थानी पुढे येऊन छोटी शी का होईना कालाकाराणा मदत वाटप केली ,पण ही मदत 1,2 दिवसाची असते ,त्यामुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह  कसा करायचा हा  एकच प्रश्न आज सर्वाना पडलाय , त्यामुळं जर  पुढे हि आसे अनेक संकटे आली तरी या संघटनेला जोडलेल्या कलाकाकारांवर अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही ,या संघटनेच्या माध्यमातून कलाकारांना राज्य शासनास्नाकडून मंदत मिळून देऊच व कले वेतिरिक्त छोटे मोठे व्यवसाय सूरु करण्याचे योग्य प्रशिक्षण देऊ ,जेणे करून फक्त कार्यक्रमावर आवलंबून न राहता कलाकार इतर व्यवसाया कडे पण वळेल, या संघटने मध्ये आतापर्यंत म्हराष्ट्रभरात लाखो कलाकार जोडले गेलेत या संस्थेचे काम  निस्वार्थी  आहे ,कोणत्याही पक्षा चा झेंडा घेऊन मिरवत नाहि किंवा राजकारण करत नाही 



आम्ही कलाकार आहोत, त्यामुळे आम्हाला सर्व पक्ष एकसारखे आहेत , फक्त अश्वसन देऊन सदस्य बनवायचे असे फस्वे काम आमची संस्था करत नाहि त्यामुळे ज्यांना आंमचे संघटने मध्ये मनापासून काम करायचे अशा सदस्यांनी च आमचे संघटनेत सहभागी व्हावे आसे आव्हान राज्य प्रमुख सोमनाथजी गायकवाड ,व बँड विभाग प्रमुख 

श्री सुजित औताने यांनी केले आहे ,  तरी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका  प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे ,प्रत्येक  तालुक्याला  1 तालुका प्रमुख असे   ऐच्छिक कलाकारांनी ज्यांना  या संघटनेचे काम करण्याची मनापासून इच्छा असेल त्यांनी 

(9096166403) या नुंबर वरती आपली खरी माहिती पाठवणे असे  आव्हान प्रवीनकुमार यांनी  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या