पिंपरी चिंचवड - मा. अरविंद मोरे सरांची क्रीडा पुरस्कार समितीवर समन्वयक पदी एकमताने निवड


प्रतिनिधी- चिंचवड

माध्य व उच्च माध्य शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या क्रीडा पुरस्कार समितीवर समन्वयक म्हणून मा. अरविंद मोरे सर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र  *मा. फारुख शेख सर* (अध्यक्ष - पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ), *मा. निवृत्ती काळभोर सर* (संचालक- पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ) व *मा. रज्जाक पानसरे सर* (प्रशासन अधिकारी/क्रीडा अधिकारी - पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
*अरविंद मोरे सरांना भावी क्रीडा आयुष्याकरिता हार्दिक शुभेच्छा💐*

शुभेच्छुक - पिंपरी चिंचवड माध्य व उच्च माध्य शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ,.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या