*नागपूर*/ *प्रतिनिधी* :-
दिनांक 05 / 07 / 2020 रोजी नागपूर येथील रहिवासी असलेले व 24 वर्ष पोलीस खात्यामध्ये नोकरी करून सेवानिवृत्त झालेले *नोएल अँथोनी जोसेफ* यांची पोलीस बॉईज असोसिएशन नागपूर शहर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
*नोएल जोसेफ सर* हे 12 फुटबॉल अंतर्गत विकास महासंघाचे *संस्थापक संचालक* होते. तसेच ते अनेक खेळांचे *राष्ट्रीय खेळाडू* सुद्धा होते. त्याचप्रमाणे *महिला फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार होते* तसेच *2016 ला चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गोथ्य चषक 12 फुटबॉल अंतर्गत स्पर्धेचे ते प्रशिक्षक होते* आणि *क्रीडा कार्यक्रम* *तांत्रिक संचालक* व *सल्लागार प्रशिक्षक* यांसारखी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत.
*नोएल जोसेफ सर* यांना *अनेक पुरस्कार* मिळाले आहेत. त्यांचा नागपूर मध्ये खूप मोठा मित्रपरिवार असून, राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.सेवानिवृत्ती नंतर त्यांना पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांची सेवा करण्याची इच्छा असल्याने , त्यांची *पोलीस बॉईज असोसिएशन नागपूर शहर जिल्हाअध्यक्ष पदी निवड केल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे* व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
*नोएल जोसेफ सर* यांच्या निवडीबद्दल *पोलीस बॉईज असोसिएशनचे *सय्यदराजा मुजावर*:- *मुंबई प्रदेश उपाध्यक्ष* :- *शैलेश पांडव* *महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष* *शाहेदभाई सय्यद* *विदर्भ अध्यक्ष* *भुवनेश्वर निमगडे* *चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष* *गिरीश कोरामी* *गडचिरोली जिल्हाध्यक्ष* *नौशाद शेख* *अहमदनगर जिल्हाध्यक्ष* *विशाल सागरे* *सांगली जिल्हाध्यक्ष* *सतीश चव्हाण* *कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष* *मनोज देवकर* *मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य* *मेजर महावीर तनपुरे* *उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष* *गणेश सिरसाट* संघटक , *आकाश पाचपुते* *हिंगोली जिल्हाध्यक्ष* *बॉबी वाघ* *धुळे जिल्हाध्यक्ष* *मंगलसिंग राजपूत* *जळगाव जिल्हा उपाध्यक्ष* *संदीप घाटे* *अकोला जिल्हा उपाध्यक्ष* *शरद ठाकरस* *परभणी जिल्हाध्यक्ष* *संजय डे* *मुंबई सरचिटणीस* यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




1 टिप्पण्या
Congratulations sir
उत्तर द्याहटवा