प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड
*किरण खंडाईत 85%*
*ऋषिकेश जाधव 72%*
यांचे हार्दिक अभिनंदन💐
*किरण खंडाईत* हिने 10 वी च्या अभ्यास करून मार्शल आर्टचा सराव केलाच व क्लास हि घेतले परीक्षा अगोदर फक्त 2 महिने सुट्टी घेतली व एवढे छान मार्क्स मिळविले
तसेच *ऋषिकेश जाधव* याने देखील मार्शल आर्टचा सराव करून फक्त 1 महिना सुट्टी घेऊन मार्क्स मिळविले आहेत.
सांगायचं कारण की वर्ष भर घरी बसून फक्त अभ्यास केला त्यांना कमी मार्क्स मिळाले असे बरेच जण आहेत पण आपल्या विद्यार्थांनी सर्व घर, प्रॅक्टिस, शाळा सांभाळून खूप छान मार्क्स मिळविले.
याचा अर्थ क्लिअर आहे *मार्शल आर्ट खेळामुळे मानसिक, बौद्धिक व शारीरिक व्यायाम होतो.* याचे जिवंत उदाहरणं आपली हि 2 मुले..त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
*आपल्या डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी मार्फत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. व भावी आयुष्याकरिता हार्दिक शुभेच्छा..*💐💐👏
*अरविंद मोरे*
संचालक - डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी






0 टिप्पण्या