🚔 *" पोलीस प्रवाह न्युज "* 🚔
आयोजित
🥇 *" 10 वी, 12 वी गुणवंत पोलीस पाल्याचा सत्कार सोहळा "* 🥇
पोलीस प्रवाह न्युज दर वर्षी प्रमाणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे गुणवंत पोलीस पाल्य ज्यांचे
*10 वी, 12 वी मध्ये 80 %*
पेक्षा जास्त मार्क मिळवले आहे अश्या गुणवंत पाल्याचा सत्कार
🏆 *पोलीस प्रवाह ट्रॉफी व प्रमाणपत्र* 🏆
देऊन करणार आहोत तरी आपण आपल्या पाल्याची माहिती पोलीस प्रवाह ऑफिस ला नोंदवा 🙏
☎️ *संपर्क - 9850358005* ☎️
( 🚨 *टीप* - पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी *पोलीस स्टेशन, पाल्याची मार्कशीट व मोबाईल नंबर* वरील नंबर वर मेसेज करावा )
✒संस्थापक/ संपादक - नवनाथ कापले
▪️क्रीडा संपादक - अरविंद मोरे
▪️कार्यकारी संपादक - रिटा कदम
▪️वृत्त संपादक - सौ स्नेहा ढोबळे
▪️उपसंपादक - आप्पासाहेब गवारे
▪️उपसंपादक - परेश शिंदे
▪️उपसंपादक - संदीप नाईक
( सर्व पोलीस प्रवाह पत्रकार व संपादकीय परिवार )



0 टिप्पण्या