गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी
माणगाव : दि २१ - गोरेगांव नाजिक देवळी येथे एक १४ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आढळल्याने माणगांव तालुक्यातील रूग्णांनी दुहेरी आकडा गाठला असून तालुक्यात आता एकूण दहा रूग्ण झाले आहेत .
ही १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईतून देवळी कोंड येथे आली होती . या मुलीच्या वडिलांना शाळेत तर या मुलीला व तिच्या भावाला आजीच्या घरात होम क्वांर टाईन करण्यात आले होते. या सर्वांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती त्यापैकी या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने आता संपर्कातील व्यक्तींची हिास्ट्री तपासण्याचे कामाला सुरुवात केली आहे .
देवळींमध्ये एक रुग्ण वाढल्याने गोरेगाव व परिसरातील चिंता वाढली आहें.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #goregaon#Maharashtranews

0 टिप्पण्या