पोलिस मित्र परिवार संघ कडून जपली जातेय सामाजिक बांधिलकी ; अकलूज शाखेच्यावतीने थंड पाणीबाँटल वाटप



पोलीस प्रवाह न्युज,अकलूज
दि. ९ - कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी आपले संसार बाजूला ठेवून 24तास ड्युटीवर पाठवतील तिकडे ऊन तान विसरून काम करीत आहेत. यातच आपणही त्यांना सहकार्य केले पाहिजे, आपणही माणुसकी धर्म म्हणुन त्यांना आपल्याला जमेल तशी मदत केली पाहिजे. सध्या पोलीस मित्र परिवार संघ सगळीकडे पोलिसांना अशी मदत करत आहेत.
बावडा ते नरसिंहपूर परिसरात ड्युटी बजावत असणाऱ्या पोलिस कर्मचारी यांना अकलूज पोलिस मित्र परिवार संघाच्यावतीने  थंड पाणी बाँटल व बिस्किटे वाटप करण्यात आले आहेत .

#Coronavirus #Lockdown #Maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या