लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ.!

पोलीस प्रवाह न्यूज.

करिश्मा कपूर बनवतेय चॉकलेट केक.
सोनमने देखील शेफ बनत कुटुंबीयांसाठी केक बनवला.
आलिया भट देखील जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये घालवत आहे.
शिल्पा शेट्टीने मुलांसोबत केक बनवताना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मलायका अरोरा देखील दररोज विविध पदार्थ बनवत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या