प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर : दि २०- सध्या पूर्ण जगभरात तसेच भारतामध्ये कोरोना सारखे महामारी रोगाने थैमान घातले आहे. मुंबई - पुणे या ठिकाणी आधिक रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्रशासनाने पूर्ण राज्यामध्ये सुमारे ३ मे पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. तरीदेखील कोरोना सारखे महामारीच्या रोगांच्या संख्येमध्ये पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संसर्ग शासन व प्रशासनाचे बदलणारे अध्यादेश व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचे-दृष्टीकोनातून पोलीसांची व संपुर्ण पोलीस प्रशासनाची सद्यस्थितीत असणारी भुमिका अनन्य साधारण आहे. सदरक्षणायं खलनिग्रहणायं भुमिकेत असणारी खाकी वर्दी, समाजहितासाठी नागरीकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते.
ही गोष्ट लक्षात घेता पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक /अध्यक्ष मा.श्री प्रमोदजी वाघमारे साहेब याच्या आदेशानूसार सोमवार दि. 20 एप्रिल रोजी पोलीस बॉईज असोसिएशन (म.रा.) शाखा चंद्पूर चे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष :-भूवनेश्वर पदमाकर निमगडे ,चंद्रपूर जिल्हा संघटक :-सदाम अंसारी,चंद्रपूर शहर संघटक:-साहील मडावी,शहर अध्यक्ष :-विवेक आत्राम ,जिल्हा उपाध्यक्ष:-राहूल वैघ ,शहर उपाध्यक्ष:-देविदास बोबडे,जिल्हा सपंकं प्रमुख अनिल वैघ ,दिलिप उरकूंदे ,राजूभाऊ लामसे,सूरज निकोडे,अविनाश मडावी ,सागर पिसे ,लखन बावणे,सचिन दानव ,मूकेश बावणे,किरण वानखेडे ,श्याम वानखेडे ,सूरज निकोडे ,दिनेश मादांडे ईत्यादीच्या प्रयत्नातून चंद्रपूर मधील कोरोना वायरस चा बंदोबस्त लागलेल्या सर्व पॉइंट वर पोलीस अधिकारी अणि कर्मचारी व सफाई कामगार व मंजूर वर्ग ईत्यादीना पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर महाराष्ट्र राज्य तर्फे मठ्ठा वाटप करण्यात आले .
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Chandrapur#Maharashtranews

0 टिप्पण्या