पुणे,प्रतिनीधी
पुणे : दि १९ - आज संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे शहरात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज खऱ्या अर्थाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, प्रशासन, तसेच पोलिस कर्मचारी अहोरात्र झटत असून त्यांच्याही आरोग्याची काळजी करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून सिंहगडरोड, कोथरुड,हवेली व अभिरुची पोलिस स्टेशन तसेच पत्रकार भवन येथे व पोलिसांच्या गाड्यांना वॉटर सॅनिटायझ करण्यात आले. व ह्या बद्दल ची माहीती सर्व पोलिस कर्मचारी यांना देण्यात आली व त्यांनाही प्रशिक्षित करण्यात आले.
दिनांक १७ एप्रिल २०२० रोजी सिंहगडरोड, कोथरुड, हवेली व अभिरुची पोलिस स्टेशन तसेच पत्रकार भवन येथे लिक्विड सॅनेटेराझेशन पोलिस मित्र परिवार संघ च्या वतीने जलक्रांती या संस्थेतर्फे करण्यात आले.
सॅनेटेराईझ चे तीन प्रकार असतात १) केमिकल बेस
२) अल्कोहोल बेस
३) वॉटर बेस
सर्वात सुरक्षित मानले जाणारे सॅनिटायझर म्हणजे वॉटर बेस यामध्ये २.५ pH चे अॅसिडीक पाणी आहे. याचे शास्त्रीय हायपोक्लोर्स ऍसिड आहे.सदर सॅनिटायझर आपण भाजी, फळे, दुध पिशवी आणि गृहोपयोगी वस्तूवर मारू शकतो.
हा एकमेव सॅनिटायझर आहे जो तोंडावर मारु शकतो. हा सॅनिटायझर ९९.९९% रिझल्ट ओरीयन्टल आहे व इकोफ्रेंन्डली सुद्धा आहे असे प्रतिपादन डॉ तुकाराम आवळे यांनी केले.
यावेळी एसीपी राठोड साहेब, हवेली पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके साहेब, कोथरुड पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक जोशी मॅडम व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.
सदर सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस मित्र परिवार संघ चे महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर सल्लागार अँड.हेमंत भांड साहेब, महाराष्ट्र राज्य महिला संघटक माधुरीताई उदावंत, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. श्रीकांत धुमाळ तसेच जलक्रांती पुणेचे संस्थापक डॉ. तुकाराम आवळे, डॉ संदिप शिवेकर, जलक्रांती पुणेचे अध्यक्ष माणिक टिळेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत यांचे सहकार्य लाभले.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Pune#Maharashtranews

0 टिप्पण्या