प्रतिनिधी, हिरामण गोरेगावकर
डोंबिवली : दि. - 13 कोविड 19 कोरोणा व्हायरस ने सध्या संपूर्ण जगात थैमान घालत असताना आपला देशही कसा वाचेल तो ही या विषानुच्या विळख्यात सापडला आहे संपूर्ण देशात जवळ जवळ 8000 च्या वर तर महाराष्ट्रात सुमारे 1900 पर्यंत ची मजल गाठत कोरोणाणे थैमान घातलं आहे .दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र डोळ्यासमोर येत आहे सरकारी यंत्रणा आपले कसोटीने प्रयत्न करतं आहेत .सरकारही आटोकाट प्रयत्न करतं आहे .जो तो आपापल्या परीने या साठी झटत आहे .
अशातच मुंबई उपनगर कल्याण डोंबिवलीतही हाहाकार माजला आहे .आणि या परिस्तिथीच़ गांभीर्य ओळखून मनसेचे एकमेव कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील कल्याण डोंबिवली साठी पुढाकार घेत आपल्या स्वतःच्या आर आर हॉस्पिटल मध्ये 15 वेन्टिलेटर सहित 100 बेड तयार करुन कोरोणा लढ्यात खूप मोठा हातभर लावला आहे .या मुळे कल्याण डोंबिवली तील कोरोणा ग्रस्ताना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Dombivali#Maharashtranews

0 टिप्पण्या