डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त भव्य बाल मेळाव्याचे आयोजन
पुणे- दि. १९- विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपुज्य, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त भव्य बाल मेळाव्याचे आयोजण करण्यात आले होते. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आणि त्याच बरोबर उन्हाळ्यानिमित्त नागरिकांसाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शैलेश दादा बडदे सरचिटणीस कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर अरविंदजी परदेशी, हेमंतजी बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. व प्रमुख पाहुणे म्हणून अजयजी गजबहार, मामा शेलार हे लाभले तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. सिद्धार्थ दादा शिरोळे आमदार छ.शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ भाजपा, रवि भाऊ साळेगावकर अध्यक्ष, छ. शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ भाजपा, शैलेश दादा बडदे सरचिटणीस कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर भाजपा, सचिन भाऊ डेंगळे, वसीम भाऊ ईमानदार, बाबा भाऊ केंदळे,बाळु भाऊ लोखंडे अजय भाऊ अढागळे सुप्रीया मिरगणे, हर्षदा जाधव यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या बाल मेळाव्याचे आयोजन उपाध्यक्षा महिला आघाडी छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ भाजपा पुणे कु. मंजू ताई वाघमारे आणि बाबा भाऊ सरोदे यांनी केले होते.





0 टिप्पण्या