वक्रतुंड हॉटेलच्या टेरेसवर चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा
३९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
माणगाव-दि. ६- महाराष्ट्र राज्यात जुगार बंदी आहे. जुगार अड्ड्यांमुळे अनेक कुटूंब उध्वस्त होतात. तरी काही ठिकाणी राजरोसपणे जुगार अड्डे चालू आहेत. माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या वक्रतुंड हॉटेलच्या टेरेसवर चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून ३९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१० वा च्या सुमारास हॉटेल वक्रतुंडच्या टेरेसवर आरोपी - १. प्रकाश लक्ष्मण भुतकर, वय ६६ वर्षे, रा. पोलादापुर, २. अशोक रामचंद्र नारकर वय ५९ वर्षे रा.कोशींबळे ता. माणगाव, ३. महेंद्र धो. जंगम वय ५२ वर्षे रा. दासगाव ता. माणगाव, ४. अविनाश धोंडु उभारे वय ४८ वर्षे रा. दाखणे ता.माणगाव, ५. रामचंद्र दामु जुमरे वय ५७ वर्षे रा. दाखणे ता. माणगाव, ६. दिलीप पांडुरंग चरफळे वय- ४० वर्षे रा. गारळ ता. माणगाव, ७. अरविंद महादेव काटे वय ४८ वर्षे, रा. साईनगर पुर्व ता. माणगाव, ८. उमर महामुद सोलकर वय ४८ वर्षे रा.साई माणगाव, ९. वसंत भिकु खाडे वय ५८ वर्षे रा. ढालघर, १०. शिवाजी मारुती नारकर वय ५६ वर्षे रा. कोशिंबळे, ११. सर्जेराव मोहन माने वय-३५ वर्षे रा. दत्तनगर ता. माणगाव, १२. राजु विनोद वाघेला वय ५० वर्षे रा. फ्लॅट नं.२०२ मैत्री पार्क साईनगर, १३. महमद अली मलबारी वय ४९ वर्षे रा. दत्तवाडी, मुरुड १४. संजय अनंत खेडेकर वय ४४ वर्षे रा. फ्लॅट नं. ५०८ बिल्डींग नं ०२ बी विंग, विठठलनगर, देवीपाडा बोरवली इस्ट, १५. दिगंबर दत्तात्रय देशमुख वय ४७ वर्षे रा. वरंध ता.महाड, १६. वसंत यशवंत डावरूंग वय ५२ वर्षे रा. वहुर ता.महाड, १७ प्रकाश राम जांमरे वय-३८ वर्षे रा. रेपोली ता. माणगाव, १८. रमेश बाबुराव कदम वय ७२ वर्षे रा. निजामपुर रोड ता. माणगाव, १९. मधुकर बाळु म्हस्के वय ५० वर्षे रा.मुगवली ता. माणगाव, २०. उत्तम दत्ताराम दहीबेकर वय ५६ वर्षे रा.गावे ता. रोहा, २१. मनोहर आबासाहेब खानविलकर वय ५८ वर्षे रा. भाले ता. माणगाव, २२. धनाजी सिताराम ढेपे वय ५८ वर्षे रा.उमरोली ता. माणगाव, २३. राजेंद्र विठठल मोकल वय ५५ वर्षे रा. दत्तपाडा रेवस ता. अलिबाग, २४. सुभाष खेलु ढमाले वय ५० वर्षे रा. चिंचवली ता. माणगाव, २५. कलंदर हुसैनमिया मखजनकर वय ४२ वर्षे रा.संदेरी ता. म्हसळा, २६. इकबाल अब्दुल्ला परदेशी वय ४२ वर्षे रा.साई ता. माणगाव, २७. गणेश दामाजी नाडकर वय ४८ वर्षे रा.कोशिंबळे ता.माणगाव, २८. अनंत विठोबा ढमाले वय ५४ वर्षे रा. विंचवली ता. माणगाव, २९. विजय नामदेव सकपाळ वय ४७ वर्षे रा. साईनगर ता. माणगाव, ३०. गणेश राघू पाटिल वय ५७ वर्षे रा. चिंचोटी ता. माणगाव, ३१. नजीर इब्राहीम पठाण वय ६३ वर्षे रा. नवेनगर ता. म्हसळा, ३२. रुपेश विठोबा तळवटकर वय ३३ वर्षे रा. खर्डी ता. माणगाव, ३३. नंदु महादेव नाडकर वय ४५ वर्षे रा. गारळ ता. माणगाव, ३४. गुरविंदरसिंग मुलासिंग सोडी वय ४६ वर्षे रा. कचेरी रोड ता. माणगाव, ३५. अनिल दिलीप जाधव वय-३२ वर्षे रा. बामणोली रोड माणगाव, ३६. अमोल यशवंत शिरके वय ३९ वर्षे रा. चव्हाणवाडी ता. माणगाव, ३७. प्रशांत नामदेव खडतर वय ३६ वर्षे रा. साईनगर पुर्व ता. माणगाव, ३८. भरत शांताराम पाटिल वय ६० वर्षे रा. तळवली पोस्ट सुडकोली ता. अलिबाग, ३९. नारायण नरेद्र महल्ला वय ४९ वर्षे रा.वक्क्रतुंड हॉटेलमध्ये ता. माणगाव हे तीन पत्यावर पैसे लावून गैरकायदेशीररित्या जुगार खेळत असताना मिळून आले. एकूण १८५३१० रु. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ,३१७/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनाखाली स. पो. नि. मोहिते करीत आहेत.

.jpeg)


0 टिप्पण्या