सिदधनेर्ली विद्यालयात करिअर मार्गदर्शन :-* *उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी शालेय वयापासून प्रयत्न करा - स्वप्निल माने.

 

सिदधनेर्ली विद्यालयात करिअर मार्गदर्शन


सिदधनेर्ली ता.२९  येथील सिदधनेर्ली विदयालय व ज्युनिअर कॉलेज, सिदधनेर्ली प्रशालेत करिअर मार्गदर्शन अंतर्गत *माझे स्वप्न माझे प्रयत्न* बाबत मार्गदर्शन झाले. 

यावेळी प्रमुख अतिथी व प्रशालेचा माजी विद्यार्थी *श्री  स्वप्निल तुकाराम  माने* यांनी विद्यार्थ्यांनी उच्च स्वप्ने बाळगावीत व ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी शालेय वयापासून प्रयत्न करावेत. असे सांगितले. 

  यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री सारंग ए पी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री एस आर मगदूम सर, श्री बी एम कांबळे सोनगेकर सर, श्री मगदूम एस एस सर, श्री  नाईक सर, श्री पोवार ए जी सर व विदयार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या