पोलीस प्रवाह न्यूज
रत्नागिरी: दि. २७ - आमदार निकम यांच्या कडून चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानाची पाहणी पवन तलाव नुतनीकरण करण्यासाठी ठोक तरतुदी अंतर्गत २.२५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे त्या संबधी महत्त्वाच्या सुचना मार्गदरर्शन केले. चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन करताना चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री.मिलींद कापडी,किसन चिपळूणकर,दादू गुडेकर,सचिन साडविलकर,अक्षय केदार आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या