जळगाव - नागरिकांसाठी धावून जाणारे वर्दीतील माणूस निलेश लोहार

 


पो कॉ 220 निलेश गोकुळ लोहार, नेमणूक - रावेर पोलीस स्टेशन, जि.जळगांव

रावेर येथून जळगांव येथे टपाल ड्युटी व फॅमिली ला डॉ कडे याचेचे होते आम्ही 08.30 वा. सुमारास रावेर रेल्वे स्टेशन ला आलो असता त्यावेळी रावेर स्टेशन वर सकाळी 7.00 वा. पासून बहीण स्वीटी जयप्रकाश यादव व बिटू जयप्रकाश यादव रा. 15 बंगला,जुने पोस्ट ऑफिस भुसावळ हे एका कोपऱ्यात साईडला बसून भाऊ बिटू हा रडत होता व बहीण बाजूला बसली होती तेव्हा माझ्या पत्नी चे लक्ष गेले त्यावेळी आम्ही त्यांच्या जवळ गेलो असता विचारपूस केली असता ते काही एक सांगत नव्हते घाबरत होते परंतु मी त्या दोघांची समज काढली तेव्हा त्यांनी सांगितले की आमच्या नानी ने आमच्या भांडण झाली आहे म्हणून बाहेर पळून आलो आहोत तसेच बिटू हा बहिणीला सांगत होता परंतु बहीण स्वीटी ही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हती तेव्हा आम्ही दोघांनी तिची पण समजूत काढली नंतर त्यांचे वडील यांच्या सोबत माझ्या मोबाईल वरून बोलणे केले तेव्हा ते मनमाड येथे रेल्वे ड्रायव्हर  ड्युटी ला आहेत तसेच आई पटना येथे राहते बाबत समजले नंतर मोबाईल वरून त्यांच्याशी कॉल केला असता त्यांना सांगितले की तुमची दोन्ही मुलं रावेर स्टेशन ला आमच्या सोबत आहेत त्यांना रडू कोसळले त्यांनी सांगितले की घरून पळून गेले आहेत त्यांना भुसावळ ला आणून द्या..


आम्ही सकाळ पासून नातेवाईक यांच्याकडे फोन - कॉल करत आहोत तसेच भुसावळ रेल्वे स्टेशन ला पूर्ण cctv चेक केले दिसून आले नाही तरी तुम्हाला मिळून आले आहेत तर plz माझ्या मुलांना घेऊन या.. म्हटले नंतर आम्ही काशी एक्सप्रेस ने भुसावळ येथे येऊन त्यांच्या नातलग अजय कुमार मंडल ,भुसावळ सोबत 2 जण यांच्या ताब्यात दिले तेव्हा त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले तसेच तिथे उपस्थित लोकांचे देखील डोळे भरून आले.. 🙏🙏




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या