प्रतिनिधी - चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराचे मा महापौर श्री आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वीकृत नगरसदस्य श्री सुनिल कदम मिञ परिवार व आईबाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर , करोना योद्धा सन्मान व मोफत अॅब्लुलन्स लोकार्पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ..
उदघाटन श्री आझमभाई पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी नगरसेविका श्रीमती नगरसेविका अनुराधाताई गोरखे , योगेश मालखरे , प्रशांत कापसे प्रभागातील जेष्ठ नागरिक व मिञ परिवार उपस्थित होते . ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं कर्तव्य बजावले
आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रभागा साठी मोफत अॅब्लुलन्स सेवा व करोना योध्दा सन्मान करण्यात आला..
अॅब्लुलन्स चा लोकार्पण सोहळा श्री निहालभाई आझमभाई पानसरे याच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते यावेळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे डाॅ राजेश वाबळे ,डाॅ विनायक पाटीलश्री प्रसादभाई शेट्टी, सौ शर्मिला बाबर , सौ निता परदेशी, सौ प्राची सुनिल कदम , सौ गायञी शर्मा बाबु शेट्टी, नबिल पानसरे, महेश काटे , जेष्ठ सा कार्यकर्त श्री गालिबभाई खान, पञकार श्री शेख मोहीद्दीन ,श्री ननावरे काका , श्री शिर्के काका अमोल निकम आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले
कार्यक्रम आयोजन: सिध्दार्थ नवराञ महोत्सव , राॅयल ग्रुप मिञ परिवार, संभाजी चौक मिञ परिवार यांच्या वतीने करण्यात आले ...




0 टिप्पण्या