माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाची कोअर कमिटी तसेच पुरस्कार कमिटीची सभा एस एन.बी.पी शाळा, मोरवाडी, पिंपरी येथे पार पडली.
सदर मिटींग साठी महामंडाळाचे अध्यक्ष फिरोज शेख तसेच पि.चि.चे महामंडाळाचे संचालक निवृत्ती काळभोर, पि.चि चे म.पा.चे क्रीडा अधिकारी रझ्झाक पानसरे तसेच मुख्याध्यापिका मृदुला महाजन सुनिता फडके सचिव महादेव फपाळ, क्रीडा पुरस्कार समिती समन्वयक व कोर कमिटी मधील अरविंद मोरे, मिकी अॅगैनर, ऐश्वर्या साठे, शेखर कुदले, शब्बाना शेख, अर्चना सावंत मॅडम, रेखा काळे, राम मुदगल, मुकेश बिराजे, अमित खरंडे
तसेच खजिनदार निळखंड कांबळे उपस्थीत होते
सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली
1)चालू वर्षी दिला जाणार पुरस्कार बाबत आयोजन व नियोजन चर्चा
2) महामंडळाची मासिक पुस्तिकाबाबत
3)चिञ कला व ऑनलाईन घेण्यात आलेला परीक्षेचा बक्षिस वितरण संदर्भात चर्चा
इतर विषयावर चर्चा करण्यात आली.



0 टिप्पण्या