जय हिंद,
दिनांक 26/08/2020 वानवडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणारी महमद वाडी पोलिस चौकी येथे covid योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले...कार्यक्रमाला सहायक पोलिस निरीक्षक वारपडे सर आणि पोलिस उपिरीक्षक जोगदंड साहेब यांच्या उपस्थित देण्यात आला ..कार्यक्रमाला उपस्थित वानवडी विभाग अध्यक्ष pankesh जाधव , उपाध्यक्ष कुणाल घोडके , सचिव भरत सुरवसे..शाखा प्रमुख गौतम बस्वे ,दीपक होळकर आणि कार्याध्यक्ष आकाश पांचाळ.
तब्बल दहा कर्मचाऱ्यांना covid योद्धा चे प्रमाणपत्र देण्यात आले ..
1 जोगदंड सर ,(पोलिस उपिरीक्षक)
2 वरपडे सर (सहायक पोलिस निरीक्षक)
3 संजय बोरावके
4 सागर जगदाळे
5 वैजनाथ शेलार
6 बाळू अल्लाट
7 अमोल जाधव
8 दादा जाधव
9 महेश शिंदे
10 संतोष लवटे
यांना देण्यात आले ...






0 टिप्पण्या