पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

 

*चंद्रपूर* - 

 *पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे सर यांच्या आदेशानुसार* *दिनांक* *10 ऑगस्ट 2020 वार सोमवार रोजी शहरातील डावर शोरूमच्या बाजूला केयर ऑफ RK फायनान्स तुकूम या ठिकाणी पोलीस बॉईज असोसिएशनच्या चंद्रपूर जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे तसेच जिल्हा मार्गदर्शक सल्लागार माजी नगरसेवक गजानन ( भाऊ ) चंचूवार यांच्या हस्ते संपन्न झाला* 


 *या उदघाटन सोहळ्याला, शाहेदभाई सय्यद - विदर्भ अध्यक्ष , अनिल वैद्य - जिल्हा संपर्क अध्यक्ष , संजय खोब्रागडे - जिल्हा सचिव , राहुल वैद्य - जिल्हा उपाध्यक्ष , अमित वाघमारे - जिल्हा सहसचिव ,सद्दाम अन्सारी - जिल्हा संघटक , दिलीप उरकुंदे - सहसंपर्क प्रमुख ,  विक्की डोंगरे - तालुका अध्यक्ष , विवेक आत्राम - शहर अध्यक्ष , देविदास बोबडे - शहर उपाध्यक्ष , साहिल मढावी - शहर संघटक , राकेश काकोडे ,सुनील भोयर - महानगर उपाध्यक्ष - आम आदमी पार्टी , अजय डुकरे ,मंथना नन्नावरे, प्रियांका कांबळे , किरण शेंडे , मोहसीन आमटे , यांची उपस्थिती होती* 


*चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / पोलीस लाईनमधील त्यांचे कुटुंबीय / तसेच होमगार्ड यांनी त्यांच्या कोणत्याही समस्या असल्यास जिल्हा कार्यालयामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी केले आहे* 


  *भुवनेश्वर पद्माकर निमगडे* 

*पोलीस बॉईज असोसिएशन*

 *विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष* 

*मो* *7875899039* *9527318509*


*जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या