*उस्मानाबाद* - प्रतिनिधी
*दिनांक 14 / 08 / 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना पोलीस बॉईज असोसिएशन शाखा उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुमारे 3000 च्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे DG लोन संदर्भातील प्रलंबित असलेले सर्व अर्ज मंजूर करून अर्जदारांना त्यांच्या हक्काचे लोन देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले*
*यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे , उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष नागेश घेवारे , उस्मानाबाद जिल्हा सचिव श्रीराम मुंबरे यांची उपस्थिती होती*
*प्रमोद तानाजी वाघमारे*
*संस्थापक अध्यक्ष*
*पोलीस बॉईज असोसिएशन*
*महाराष्ट्र राज्य*
*मो* *9604972682* *8669838008*
*जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस*



0 टिप्पण्या