लोणावळा - लोणावळा मुख्य अधिकारी पदावर रवी पवार यांची नियुक्ती


लोणावळा प्रतिनिधी - गणेश कडू
                             
रवी पवार हे आधी सातारा नगरपरिषद मध्ये मुख्य अधिकारी चा कारभार सांभाळत होते... पवार साहेब उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी सातारा, बारामती, येथे काम पाहिले होते. .. तसेच आधीचे मुख्य अधिकारी सचिन पवार साहेब. यांनी गेली तीन महिने करोना महामारीवर चांगले काम केले होते.... त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात नगरपालिका, इमारत, रस्ते, कचरा डेपो, अशी बरीचशी कामे त्यांच्या काळामध्ये पूर्ण झाली....                                    सचिन पवार साहेबांना निरोप देताना हाउसकीपिंग कामगारास सह लोणावळ्यातील नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव. आणि नगरपालिकेतील कर्मचारीही भाऊक झाले होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या