१० जुलै म्हणजे
रायगडचे भाग्यविधाते
खासदार सुनील तटकरे यांना
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
रायगडचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सुनीलजी तटकरेंचा जन्म मुंबई येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये झाला. पुत्ररत्नाचा लाभ
झालेल्या सौभाग्यवती गीताताई तटकरे आणि वडील दत्तात्रेय तटकरे यांना यावेळी झालेला आनंद द्विगुणित होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे सुनीलजींचे कोमल पाय जणू राजकारणाच्या दिशेने गरूड झेप घेत होते. त्यांचे वडील कै.दत्ताजीराव तटकरे१९६२ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि रोहा पंचायत समितीचे सभापतीपद त्यांना मिळाले. गोरगरीबांचीसेवा, सातत्याने तळागाळातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडविणे.
या त्यांच्या कामामुळे त्यांनी रोहा पंचायत समितीचे सभापती म्हणून १४ वर्षेकार्यभार सांभाळला. ते करत असलेली विकासकामे सुनीलजी जवळून पाहत होते.
आपल्या आजोबांचा म्हणजे कै.गणपतराव तटकरे यांचासामाजिक वारसा जसा दत्ताजीराव तटकरे यांनी घेतला तसाच सामाजिक वारसा सुनील तटकरे यांनी आपले वडील दत्ताजीराव तटकरे
यांच्याकडून घेतला. दत्ताजीराव तटकरे यांचे संबंध मोठ्या पुढाऱ्यांशी होते. १९७६साली बँ.ए.आर.अंतुले राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर कुलाबा जिल्ह्याच्यापालकमंत्रीपदी मा.शरदचंद्र पवारसाहेब होते. नेमके याचवेळी म्हणजे १९८४ रोजी
सुनीलजींनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रीय राजकारणात सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
अत्यंत हुशार बुद्धी, राजकारणातील कोकणचे भाग्यविद्याते,
रायगडचे खासदार लोकप्रिय
मा. सुनीलजी तटकरेसाहेब
यांना वाढदिवसाच्या लाख लाख
हार्दिक शुभेच्छा.
जाहिरात संकलन - सुनील राजभर



0 टिप्पण्या