प्रतिनिधी, परेश शिंदे
माणगांव : दि २३ - केंद्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना चक्री वादळाचे गांभीर्य असल्याने त्यांनी आगोदरच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गुजरातचे मुख्यमंत्री यांना फोन करून माहिती दिली होती. त्याप्रमाणे मी, जिल्हाप्रशासन, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, सर्व महसूल यंत्रणा सातत्याने चर्चा करत होतो. दि. २ जूनला निर्णय घेऊन श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, उरण या चार तालुक्याला अधिक फटका बसणार असल्याने सागरी किनाऱ्यावरील असुरक्षित १०५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. दि. २ जून पासून जेवढी खबरदारी घेता आली तेवढी आपण घेतली होती. भरडखोल येथील नागरिकांना रात्री २ वा. प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला तेव्हा तेथील नागरिकांनी प्रशासनाला नकार दिला. तेव्हा मी स्वतः फोन करून त्याना चक्री वादळाचे गांभीर्य पटवून देऊन त्यां नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर दि. ५ जूनला मी तिथे गेलो असता त्यांनी भावनिकपणे सांगितले की, साहेब बर झाल तुम्ही फोन करून सांगितलं नाहीतर आमची १०० लोक तरी दगावली असती. १२० ते १३० किमी वेगाने हे चक्री वादळ ६ तास थैमान घालून गेले. तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या सुदैवाने जीवितहानी खूप कमी प्रमाणात करण्यात यशस्वी झालो. ५ ते ६ जणांची जीवितहानी झाली. मात्र वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीला टीव्हीवर वारंवार सांगत होते की, हरिहरेश्वर चक्री वादळाचा केंद्रबिंदू आहे नंतर सांगण्यात आलं की ते अलिबाग ला केंद्रबिंदू होईल. सकाळी ९ वा. पासून वारा सुरू झाला. पण त्याचे केंद्रबिंदू हे दिवेआगर होते. सकाळी ११ वा. वारा जोरात सुरू झाला. तो ३.३० वा. थांबला. तेव्हा मला पोलीस अधीक्षकांचा फोन आला की, साहेब हा वारा आता उलट्या दिशेने अधिक तीव्र वेगाने वाहणार असल्याचे सांगितले. तेव्हा मी देखील जेवढा संपर्क करता येईतो तेवढा करून लोकांना सतर्क केला.
दि. २ जूनला पालकमंत्री यांना जाणवलं की हा धोका फक्त सागरी किनाऱ्याला नसून माणगांव, तळा, रोहा, अलिबाग, पेण तालुक्यांनाही होऊ शकतो. त्यामुळे म्हणून तिने सर्व प्रांत व तहसीलदार यांना या वादळवाराची सूचना दिली व खास करून आदिवासी बांधावा च्या झोपडया या कमकुवत असल्याने त्यांना हलविण्याचे सूचना दिल्या मात्र या वादळाचा केंद्रबिंदू हा अलिबाग नसून दिवेआगर हा राहिला असून बोर्ली, श्रीवर्धन ,भरडखोल ,हरिहरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यात केळशी, अंजरला, बाणकोट या भागात फटका बसला त्याचबरोबर माणगांव ,तळा ,रोहा व पेण या भागात ही या वादळाने नुकसान होऊन प्रचंड वित्तहानी झाली. मी मग लगेचच राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे याना फोन करून परिस्थिती संगीतली यावर ते म्हणाले या वादळात मनुष्य हानी झाली नाही हेच आपलं नशीब आहे आपण यातून सावरू आणि हि परिस्थीती अजित दादाना पण सांगा,पवार साहेबांना सांगा आपण पूर्णत्वाची मदत करू असा शब्द दिला.
3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता प्रशासनाचे न जाण्याचे सुचविले असता देखील पालकमंत्री आदीती मुबई हुन अलिबाग ला गेली रस्त्यात झाडे होती पण स्थानिक प्रशासन , एन.डी. आर. एफ, स्थानिक लोकांच्या मदतीने ती अलिबाग ला पोहचली मी मात्र मुबई त राहिलो व 4 तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आणि संध्याकाळी मी पेण ला येऊन पाहणी केली यात गणेशमूर्ती कारखान्याची पण पाहणी करून रात्री आलिबाग आलो, यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी दुसऱ्या दिवशी दि 5 तारखेला सकाळी मुख्यमंत्री येणार असल्याने त्याबाबत नियोजन केले या सगळयात विद्युत पुरवठा वर फार मोठा फटका बसल्याने मी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन देसाई यांना फोन करून त्यांना विनंती केली की आपण मुबई त असाल तर ताबडतोब रायगड ची पाहणी करा ,त्याप्रमाणे त्यांनी देखील 5 तारखेला या वादळ ग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्यांनी देखील ताबडतोब कारवाई करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
त्यानंतर पंचनामे करणयासाठी सर्व प्राशकीय यंत्रणेबरोबर बैठक घेऊन आदेश दिले त्याचबरोबर कोकणी माणूस पाऊस पडत असल्याने घराचे छप्पर चे काम करण्यास थांबणार नाही तुम्ही नुकसानी चे फोटो काढून ठेवा ते ग्राह्य धरले जातील असे मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सुचविले होते, त्या पद्धतीने मा मुख्यमंत्री याने आदेश काढत प्रशासनास फोटो पंचनाम्यास धरले जातील अशी सूचना दिली त्यामुळेच पंचनामे काही दिवसातच युद्धपातळीवर करणायत आले.
परिस्थिती चे गांभीर्य लक्षात आल्या नंतर मी पवार साहेबांनी यावे असे संगितले त्याप्रमाणे पवार साहेब देखील दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता रायगड मध्ये आले त्यांनी दिवसभरात या नुकसान ग्रस्त भागात पाहणी केली, फळबाग याची देखील त्यांनी पाहणी केली सांगावे वाटते की साहेब ८३ वर्षीय असतांना देखील दिवस भर फिरून त्यांनी पाहणी केली त्यानंतर मुक्कामाला माझ्या घरी आले रात्री १० वाजता येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या जवळ फोन वर अर्धा अर्धा तास चर्चा करून गांभीर्य दाखवुन दिले याच्या त काहीतरी निर्णय उद्या लगेच घेतले पाहिजेत. मी उद्या मंडणगड व दापोली भागात पाहणी करण्यास जात आहे या वेळी माझ्या कडून प्रचलित नियम काय याची माहिती घेतली मी सांगितले की घराचे नुकसान झाले असेल तर ६ हजार रुपये पूर्णतः गेले असेल ९५ हजार, घरात ४८ तास पाणी गेले असेल तर अडीच हजार रुपये धान्यचे तर अडीच हजार भाड्याचे आहे अन्य भागात विचारले असता फळबाग करिता 18 हजार प्रति हेक्टरी आहे ही माहिती घेतली असता मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यात वाढ झाली पाहिजे असल्याचे संगितले आणि दुसऱ्या दिवशीच व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून मिटींग करून घर नुकसानी चे 6 हजार वरून 15 हजार रुपये , पूर्ण घर गेले असेल तर 95 हजार वरून दीड लाख, फळबाग 18 हजाराचे 50 हजार दोन हेक्टरी पर्यत महत्व पूर्ण निर्णय घेण्यात आला.
महिना भरलाईट नसल्याने लगेचच मी पुरवठा मंत्री श्री भुजबळ यांना फोन केला व मोफत 5 लिटर रॉकेल या वादळ ग्रस्त याना मिळावा मागणी केली व संध्याकाळी लगेचच सर्व प्रकारच्या कार्डधारकांना मोफत ५ लिटर देण्याचा आदेश दिला तसेच ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्याचा ही आदेश मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री याच्या मदतीने देण्यात आला ज्याचे पंचनामे झालेत अशांना ही मदत मिळणार असल्याचे सांगितले. परत दुसऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंगमध्ये मी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ५ हजार रुपये धान्याला व ५ हजार रुपये कपडे भाड्याना असा महत्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे आता नुकसानी सोबत अजून ५००० धान्याला व ५००० भाड्या कपड्याना असे १०००० रु. मिळणार असल्याचे सांगितले.
श्रीवर्धन, मुरुड या सागरी भागात नारळ, सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. शासनाच्या निर्देशानुसार एकरी ४० झाड पकडली जातात. परंतु, आमच्या या भागात नारळ व सुपारी एकरी मध्ये ८० झाड लावली जातात. त्याप्रमाणे झाडाच्या हिशोबाने पैसे देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. तसेच वडिलोपार्जित, परसदारातील, अंगणातील असणाऱ्या अशा सर्व सरसकट झाडांसाठी सुद्धा भरपाई देण्यात यावी. शरद पवार मुख्यमंत्री असताना जी रोजगार हमीची योजना होती ती पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मच्छीमार बांधवांसाठी पहिले अंशतः जाळ्यासाठी २५०० मिळायचे ते आता ५००० रु. पूर्णतः जाळ्यासाठी पूर्वी ४००० होते ते आता १०००० व अंशतः बोटी नुकसानीचे पूर्वी ४१०० होते आता १०००० पुर्णतः बोटीसाठी पूर्वी ९००० होते आता २५००० करण्यात आले आहेत.
काळ परवाच झालेल्या मीटिंगमध्ये शासनाने अजून ३०० कोटी मंजूर केले आहेत. आधीचे ७० कोटी मिळवून एकूण ३७० कोटी मंजूर केले असून त्याच वाटप १५ जुलै पर्यंत होणार आहे. माणगांव तालुक्यासाठी ४४ कोटी तर तळा तालुक्यासाठी १९ कोटी आले असून नुकसान भरपाई चे दोन तीन दिवसापासून वाटप सुद्धा चालू झालेले आहे.
तसेच रायगड जिल्ह्य़ात शाळेचे हि फार नुकसान झाले असल्याने विना अनुदानित , अनुदानित माध्यमिक शाळाना नुकसान आधारे सुमारे दोन लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असुन जि प शाळेचे हि दुरुस्ती प्रस्ताव तयार आहेत.एकूण 24 कोटि रुपयाचा हा प्रस्ताव असुन येत्या दोन तीन दिवसात त्यालाही मंजुरी होईल. तसेच पोल्ट्री व्यावसायिकाचें हि फार नुकसान झाले आहेत त्याना हि भरपाई मिळेल असे हि यावेळी ते म्हणाले.
तसेच श्रीवर्धन, मुरुड तालुक्यात पर्यटन व्यवसायाला निसर्ग वादळ त्याच बरोबर कोरोनो विषाणू चा फटका बसला असुन या व्यावसायिक कर्जाचा डोंगर वाढत आहें. या व्यावसायिकांना आर्थिक आधार देण्याचे प्रयत्न माझे राहतील असे
पत्रकार परिषदेत म्हणाले.
हि राजकीय आरोप करण्याची वेळ नाही आहें , लोकांना मदत करायची वेळ असल्याचे हि ते म्हणाले.
पोलीस प्रवाह न्यूज

0 टिप्पण्या