पुणे - पोलीस बॉईज असोसिएशन डिजीटल मीडिया विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जयंत मोहिते यांची निवड.


पुणे :- प्रतिनिधी :-

दिनांक - 14 / 06 / 2020 - पुणे येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज जयंत प्रदीप मोहिते यांची " पोलीस बॉईज असोसिएशनच्या " डिजीटल मीडिया विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जयंत मोहिते यांचे शिक्षण BCA & MBA - IT ( पुणे युनिव्हर्सिटी ) येथे झाले असून , त्यांचे वडील सहायक पोलीस उपनिरीक्षक आहेत, जयंत मोहिते हे पोलीस बॉईज असोसिएशनच्या स्थापनेपासून म्हणजेच सन 2013 पासून ते पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सोशल मीडियाचे काम करत आहेत. सोशल मीडियावर त्यांची मजबूत पकड असून , पोलीस बॉईज असोसिएशनचे काम ते अतिशय प्रामाणिकपणे करतात.
     त्यामूळे त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता, त्यांची मीडिया विभाग प्रदेश अध्यक्ष पदी निवड केल्याचे , " पोलीस बॉईज असोसिएशनचे " संस्थापक - अध्यक्ष - प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे. व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीबद्दल - पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष :- शाहेदभाई सय्यद.- विदर्भ कार्याध्यक्ष :- भुवनेश्वर निमगडे. -  गडचिरोली जिल्हाध्यक्ष :- गिरीश कोरामी. - नागपूर जिल्हाध्यक्ष :- नोयल जोसेफ. - मुंबई प्रदेश उपाध्यक्ष :- सय्यदराजा मुजावर. - सांगली जिल्हाध्यक्ष :- विशाल सगरे. -  पालघर जिल्हाध्यक्ष :- हितेश भट. - अहमदनगर जिल्हाध्यक्ष :- नौशाद शेख. -  कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष :- सतीश चव्हाण. - सोलापूर जिल्हाध्यक्ष :- मनोज देवकर. -  धुळे जिल्हाध्यक्ष :- बॉबी वाघ. -  जळगाव जिल्हाध्यक्ष :- राकेश कांबळे. -  महाराष्ट्र उपाध्यक्ष :- शैलेश पांडव. - मुंबई सरचिटणीस :- संजय डे. -  परभणी जिल्हाध्यक्ष :- शरद ठाकरस. -
   महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष :- विधी सल्लागार ऍडव्होकेट सौ.रजनी देवतळे ... यवतमाळ जिल्हाध्यक्ष :- सौ. कल्पना नागभीडकर .. अमरावती जिल्हाध्यक्ष :- शीतल चव्हाण .... आदींनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या ..💐
          पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या