कोल्हापूर - मा.विनायक औताडे याची पोलीस नाईक या पदी तर इंद्रजित शिंदे यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती


कोल्हापूर - मा.विनायक औताडे याची पोलीस नाईक  पदी तर इंद्रजित शिंदे यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाली

मा.विनायक मोहन औताडे हे
सुरवातीला पालघर जिल्ह्या मध्ये वालीव पोलीस स्टेशन ला पोलीस कॉन्स्टेबल या पदी आपली सेवा पूर्ण केली. सध्या  कागल पोलीस स्टेशन ला  "पोलीस नाईक"या पदी पदोन्नती होऊन कार्यरत आहेत,, पोलीस खात्यामध्ये गेली 13 वर्षे पासून आपली सेवा बजावत आहेत तसेच मा.इंद्रजीत महादेव शिंदे सुरवातीला करवीर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक या पदी कार्यरत होते, सध्या कागल पोलीस स्टेशन मध्ये "पोलीस हवालदार"या पदी कार्यरत आहे पोलीस खात्यात गेली  22 वर्ष ते आपली सेवा बजावत आहेत.
           दीर्घकाळ पोलिस खात्यामध्ये प्रामाणिक आपली सेवा बजावल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना पोलीस प्रवाह न्युज चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक पोतदार.
          पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या