मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना स्वतःच्या घरी जाताना सर्व सुविधा पूरवून RTO पिंपरी चिंचवड अधिकारी, कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले





राजगुरूनगर - आप्पासाहेब गवारे
उपसंपादक - पोलीस प्रवाह न्युज

 12 मे रोजी  परप्रांतीय मजूर  मध्यप्रदेश  व उत्तर प्रदेश हया ठिकाणी आपआपल्या गावी जाण्यासाठी  पूणे येथून भर उन्हात पायी चालत असताना  RTO पिंपरी चिंचवड चे अधिकारी श्री कराळे साहेब  श्री भोंडे साहेब श्रीमती केंद्रे मॅडम श्रीमती पाथरे मॅडम  श्री बर्डे साहेब श्री पोखरकर साहेब श्री चव्हाण साहेब यांनी राजगुरुनगर येथून विस एस टी बस मध्ये सुमारे 500 मंजूराना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत एस टी बस मध्ये बसून दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या