गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी
गोरेगांव : दि २३ - माणगांव ताल्युक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज तालुक्यात नवीन बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले . माणगांव तालुक्यात आता रुग्णांची संख्या एकूण पंचवीस झाली आहे. यामुळे तालुक्यात भीतिचे वातावरण पसरले आहे .
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सणसवाडी एक , पन्हळ्घर खुर्द एक , कालवण एक , नगरोली एक , मुठवली तीन , कवीळवाळ खुर्द एक , खर्डी एक , पळसगाव एक , कळमजें एक , चरई एक असे रुग्ण या गावातील नव्याने आले आहेत.
काल दि. 22 मे पर्यत 13 रुग्ण होते. मात्र आज 23 मे च्या आलेल्या रिपोर्ट मध्ये एकाकी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने माणगाव च्या रुग्णांची संख्या गुणाकार घ्यायला लागली आहें. यामुळे माणगाव तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहें.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या