राहुल फुंदे, प्रतिनिधी
शिर्डी : दि ०२ - कोरोनाच्या प्रादूर्भावाणे श्री साई मंदिर बंद असल्याने श्री साई भक्तांवर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या उदर निर्वाहासाठी अवलंबून असलेले शिर्डी व शिर्डी परिसरातील मोठ्या प्रमाणातील लोक बेरोजगार झालेले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
संस्थान ने अन्न प्रसाद पाकीट विक्री सुरू केल्यास अशा लोकांना कमीत कमी शुल्कात अन्न उपलब्ध होईल तरी साईबाबा संस्थान ने प्रशासानाच्या नियमांचे व social distancing चे पालन करून अन्न प्रसाद पाकीट ची विक्री सुरू करावी अशा मागणीचे निवेदन श्री सावता महाराज ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष श्री सुधिर विश्वासराव शिंदे यांनी श्री साई बाबा संस्थान ला दिले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#shirdi#Maharashtranews

0 टिप्पण्या