जळगाव जिल्ह्यातील दहा जणांना महासंचालक पदक जाहीर

         महासंचालक पदक मानकारी सुनील चौधरी

जळगाव जिल्हा प्रतिनिधि - जितेंद्र चौधरी 

जळगाव जिल्हा पोलीस दलातील गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्या दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरूवारी पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सन 2019 या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह (पदक) जाहिर केले आहे     । पदक जाहिर झालेल्याणमध्ये जळगाव पोलीस दलातील लाचलूचपत विभागाचे  पोलीस उपअधीक्षक गोपाळ महादु ठाकुर व MIDC पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे राज्य गुप्ता वार्ता विभागाचे निरीक्षक राजेश रमेश भागवत वरणगाव चे तत्कालीन सहायक निरीक्षक जगदीश परदेशी निम्भोरा पो स्टे चे भास्कर पांडुरंग कुलकर्णी, एरंडोल पो स्टे प्रदीप पंढरीनाथ चांदोलकर जळगाव वाचक शाखा चे पोलीस हवालदार सुनिल भाऊराव चौधरी, विट्ठल पंडित देशमुख जी वी शा विभाग जळगाव स्थानीय गुन्हे शाखा चे अनिल राजाराम इंगले अनील घुले इत्यादि अधिकारी व कर्मचारीचा समावेश आहे.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या