जळगाव जिल्ह्यात डॉक्टरांना मोफत पी पी ई कीट चे वितरण

जळगाव प्रतिनिधि - जितेंद्र चौधरी

कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या माध्यमातून जळगांव शहर आणि जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांना फेस शिल्ड चे मोफत वितरण करण्यात आले
यामध्ये प्रामुख्याने आय एम ए
,निमा, डेंटल,व जनरल प्रॅक्टिशनर    या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रविंद्र भैय्यासाहेब पाटील व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,डाॅ. सेल चे प्रदेश सरचिटणीस डाॅ.दीपक पाटील
यांचे हस्ते वितरण करण्यात आले
या प्रसंगी
आय एम ए चे अध्यक्ष डॉ  दीपक पाटील व पदाधिकारी डॉ स्नेहल फेगडे
निमा चे अध्यक्ष डॉ सतीश चौधरी
डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ ललित चौधरी
जनरल प्रॅक्टिशनर चे अध्यक्ष डॉ धनराज चौधरी
राष्ट्रवादी  डॉक्टर सेल महानगर अध्यक्ष डॉ अशोक पाटील
राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ नितीन पाटील
राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा सरचिटणीस डॉ आर एस पाटील तसेच डॉ सुषमा चौधरी ही उपस्थित  होत्या
राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल चे डॉ नरेंद्र काळे साहेब यांच्या सहकार्याने व आदरणीय श्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अश्या फेस शिल्ड चे वितरण सुरू आहे यामागे कठीण प्रसंगात धोका पत्करून काम करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळावी  या दृष्टिने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांची तळमळ दिसून येते.               ।। पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या