मुंबई - पाेलीस मिञ परीवार संघाच्या मुंबईच्या अध्यक्ष पदी वैशाली धूत यांची निवड*



प्रतिनिधी मुंबई -

पाेलीस मिञ परीवार संधाच्या  मुंबई  ( पूर्व ) विभागाच्या महीला अध्यक्ष पदी वैशाली धूत यांची निवड करण्यात आली..तशी अधिक्रत घाेषणा परीवार संघाच्या मूख्य कार्यालयातून करण्यात आली ..
    वैशाली धूत यांचे सामाजीक कार्य व महीलाविषयी सक्षमीकरणाची भूमिका विचारात घेवून ही निवड केल्याचे समजते.अल्पवयीन मूली व .यूवा व  महीलांवर  हाेणारे आत्याचार थांबवणे व कायदेशीर लढाईत पाेलीस विभागांना मदत करणे या दाेन्ही भूमिका व जबाबदारी या माध्यातून दिलेली असल्याचे संस्थापक रमेश सूरवसे पाटील यांनी सांगितले आहे..लवकरच कार्यक्रम किवा मिटींग घेवून रीतसर पदभार व नियूक्तीपञ सन्मानपूर्वक  साेपवले जाईल असेही सूञाकडून माहीती दिल्याचे समजते..
...🍁🍁🍁🍁🍁
आपली माणसं आपला परीवार..
पाेलीस मिञ परीवार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या