प्रतिनिधी मुंबई -
" पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य " यांच्या वतीने 2 दिवसापूर्वी " मुंबई प्रदेश उपाध्यक्ष .. ( सय्यदराजा मुजावर ) .. यांनी " कोरोनाग्रस्त पोलीसांसाठी राखीव रुग्णालय उभारण्यात यावे अशी " व्हिडीओ द्वारे .. मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती ..तसेच मुख्यमंत्री कार्यालय व आदित्य ठाकरे यांना सुध्दा या मागणीचा व्हिडिओ पाठवण्यात आला होता🙏 या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी " पोलीस बॉईज असोसिएशन ची " मागणी पूर्ण करून मुंबई मध्ये 5 ठिकाणी रुग्णालये सुरू केली आहेत ......🙏खाकी वर्दीतील आमच्या आई - वाडीलांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे खूप - खूप आभार ..... 🙏
====================
प्रमोद तानाजी वाघमारे :- संस्थापक :- अध्यक्ष :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य :- मो :- 9604972682
👮♂️जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस ..👮♂️




1 टिप्पण्या
Congratulations,
उत्तर द्याहटवा